APSRTC भरती 2025, आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करा
APSRTC भरती 2025: अलीकडेच, आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) यांनी आयटीआय अप्रेंटिस (ITI Apprentice) पदांच्या रिक्त जागांसाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट भरती प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे. जाहिरातीनुसार एकूण 277 रिक्त जागा उपलब्ध आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातून APSRTC भरती पोर्टलवरून स्वीकारले जातील. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 25.10.2025 पासून सुरू […]